Maharashtra Board Exam Fees: कोरोना काळात पालक गमावलेल्या इयत्ता 10 वी, 12 परीक्षार्थींचे शुल्क माफ- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यंदाच्या वर्षी इयत्ता 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही. कोरोना महामारीमुउळे आर्थिक आडचणीत आलेल्या या मुलांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Varsha Gaikwad | (Photo Credits: Facebook)

कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यंदाच्या वर्षी इयत्ता 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही. कोरोना महामारीमुउळे आर्थिक आडचणीत आलेल्या या मुलांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2021 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).