नाशिक जिल्ह्यात अंबड आणि म्हसरुळ मध्ये FDA च्या कारवाईत 12 लाख किमतीचा बनावट तूप आणि पनीरचा साठा जप्त
नाशिक जिल्ह्यात अंबड आणि म्हसरुळ मध्ये FDA च्या कारवाईत 12 लाख किमतीचा बनावट तूप आणि पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात अंबड आणि म्हसरुळ मध्ये FDA च्या कारवाईत 12 लाख किमतीचा बनावट तूप आणि पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. मधुर डेरी अँड डेलीनीड्स आणि आनंद डेअरी फार्म या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाड टाकली असता भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आढळून आले.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement