Fatima Sheikh 191st Birth Anniversary: मंत्री वर्षा गायकवाड ते नवाब मलिक यांनी भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिकेला अशी दिली मानवंदना
फातिमा शेख यांच्या 191 व्या जयंती निमित्त गूगलने डूडल साकारलं आहे तर अनेक मान्यवरांनी सोशल मीडीयात खास पोस्ट शेअर करत त्यांना मानवंदना दिली आहे.
अस्पृश्य, दलितांनाही शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी पुण्यात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यासोबत काम करणार्या फातिमा शेख यांची आज जयंती आहे. 191 व्या जयंती निमित्त गूगलने डूडल साकारलं आहे तर अनेक मान्यवरांनी सोशल मीडीयात खास पोस्ट शेअर करत त्यांना मानवंदना दिली आहे.
वर्षा गायकवाड
नवाब मलिक
जितेंद्र आव्हाड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)