Ferrari Accident on Bandra-Worli Sea Link: वांद्रे-वरळी सी-लिंकवर फेरारी कारचा भीषण अपघात; पहा व्हायरल व्हिडिओ
घटनेच्या व्हिडिओमध्ये फेरारी कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Ferrari Accident on Bandra-Worli Sea Link: मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर आणखी एका हायस्पीड कारचा अपघात झाला. घटनेच्या व्हिडिओमध्ये फेरारी सुपरफास्ट कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी, मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर पहाटेच्या वेळी एका वेगवान कारने इतर तीन कारला आणि रुग्णवाहिकेला धडक दिल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)