CM Udhhav Thackarey Birthday: प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसांनिमित्ताने प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहे. लता मंगेशकर यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)