COVID-19 Vaccination Certificates : बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एकास अटक; ठाणे पोलिसांची माहिती

लसीकरण न केलेल्या व्यक्तींना 2000 रुपयांना बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करणाऱ्या टोळीचा ठाणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका व्यक्ती अटक करण्यात आले आहे.

COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

लसीकरण न केलेल्या व्यक्तींना 2000 रुपयांना बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करणाऱ्या टोळीचा ठाणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका व्यक्ती अटक करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement