शहरातील बनावट लसी प्रकरणी मुंबई पोलिसांनी नववी एफआयआर नोंदवली आहे. बीएमसीची परवानगी न घेता लसीकरण शिबिर उभारण्याबाबत दोन डॉक्टर आणि त्यांच्या दोन विद्यार्थ्यांविरूद्ध समता नगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
Mumbai Police registers the ninth FIR in connection with fake vaccine cases in the city. FIR registered at Samta Nagar Police Station against two doctors and their two students for setting up a vaccination camp without BMC's permission.
— ANI (@ANI) June 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)