Palghar Fire: बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कंपनीत स्फोट

केंबोंड केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Photo Credit - Twitter

केंबोंड केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement