Ashadi Wari 2021: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात खबरदारी, 14 आपत्ती व्यवस्थापन कक्षांची स्थापना
आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याबरोबर पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात, आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पंढरपुरात 14 आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहेत.
आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याबरोबर पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात, आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पंढरपुरात 14 आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहेत. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)