सचिन वझे याला 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी, न्यायालयाचे आदेश
मुंबई : मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वझे याला खंडणीच्या प्रकरणात एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी क्राइम ब्रँचने सचिन वझे याची 10 दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली आहे. न्यायालयाने वझे याला 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी दिली.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement