Har Ghar Tiranga: मंत्रालयात हर घर तिरंगा मोहीमेचा उत्साह, अनेकांकडून देशभक्तीपर गाण्यावर ठेका, पाहा व्हिडिओ

मुंबई येथे मंत्रालयात आज हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत उत्साह पाहायला मिळाला. मंत्रालयातील अनेक कर्मचारी, अधिकारी आणि उपस्थितांनी देशभक्तीपर गाण्यावर तिरंगा हातात घेऊन ठेका धरला. या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

View this post on Instagram

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement