Anant Ambani-Radhika Merchant यांचा 'Antilla' वर पार पडला साखरपुडा; 'खास' अंदाजात कुटुंबियांनी दिल्या शुभेच्छा, आशिर्वाद (Watch Video)
Anant Ambani-Radhika Merchant यांच्या साखरपुड्यात नीता अंबानी, मुकेश अंबानी यांनी 'खास' अंदाजात जोडप्याला आशीर्वाद दिले आहेत.
Anant Ambani-Radhika Merchant यांच्या साखरपुड्यात नीता अंबानी, मुकेश अंबानी यांनी 'खास' अंदाजात जोडप्याला आशीर्वाद दिले आहेत. अनंत आणि राधिकाला शुभेच्छा देताना नीता आणि मुकेश अंबानी थिरकताना दिसले. या शाही सोहळ्यात दांपत्यांसाठी काही सरप्राईज परफॉर्मंस होते . काल अॅन्टिलिया या अंबानींच्या निवासस्थानी साखरपुडा पार पडला. तेव्हा बॉलिवूड, राजकारण क्षेत्रातील बड्या असामींनी अनंत आणि राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. नक्की वाचा: Anant Radhika Engagement: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा अँटिलिया येथे दिमाखात पार पडला; पहा खास फोटोज.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप; जोधपूर पोलिसांनी केली अटक
Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
Marathi Ukhane For Marriage: लग्नाच्या विधींना साजेसे 'हे' मराठी उखाणे घेऊन जिंका नातेवाईकांचे मनं
Advertisement
Advertisement
Advertisement