शिवसेना खासदार Bhavana Gawali यांना ED चं पुन्हा समन्स; गैरहजर राहिल्यास वॉरंटची शक्यता
मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये शिवसेना खासदार Bhavana Gawali यांना ED चं पुन्हा समन्स आलं आहे.
मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये शिवसेना खासदार Bhavana Gawali यांना ED चं पुन्हा समन्स आलं आहे.त्या गैरहजर राहिल्यास वॉरंटची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. 5ईदीक मेला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. यापूर्वी 3 वेळेस भावना गवळी यांनी ईडीच्या समन्स कडे दुर्लक्ष केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement