Mumbai News: नॉन-एसी डबल-डेकर बसला दिला शेवटचा निरोप, मरोळ डेपोतून शेवटचा प्रवास

मुंबईकरांसाठी पिढ्यान् पिढ्या चालणारी आयकॉनिक नॉन-एसी डबल-डेकर लाल बसला निरोप दिला

mumbai double decker Bus

Mumbai News: मुंबईकरांसाठी पिढ्यान् पिढ्या चालणारी आयकॉनिक नॉन-एसी डबल-डेकर लाल बसला निरोप दिला. शेवटची नॉन एसी डबल डेकर लाल बस आज सकाळी मरोळ डेपोतून निघाली. नॉन-एसी डबल-डेकर लाल बस, आज बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाच्या सेवेतून अधिकृतपणे निवृत्त होत आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये शेवटची बस फुगे आणि फुलांनी सजलेली दिसत आहे. मरोळ आगारातून  शेवटचा प्रवास करतानाचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यात काही प्रवासी दिसत होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement