Cyber Attack Via Email: सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांवर सायबर गुन्हेगारांकडून ईमेल हल्ला; 82% संस्था सरासरी एकदा तरी ठरल्या पीडित
विविध देशांमधील वेगवेगळ्या सर्व्हेंमध्ये ईमेलद्वारे सहभाग नोंदवलेल्या अनेक नागरिकांना सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. सायबर गुन्हेरांकडून झालेल्या इमेल हल्ल्याचा सर्वाधिक फटका भारतीय संस्थांना बसला आहे. ईमेलद्वारे करण्यात आलेल्या सायबर हल्ल्यातून सावरण्यासाठी आणि सामग्रीची पुनर्प्राप्ती करण्यासाठी आर्थिक खर्चही मोठ्या प्रमाणावर आला .
विविध देशांमधील वेगवेगळ्या सर्व्हेंमध्ये ईमेलद्वारे सहभाग नोंदवलेल्या अनेक नागरिकांना सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. सायबर गुन्हेरांकडून झालेल्या इमेल हल्ल्याचा सर्वाधिक फटका भारतीय संस्थांना बसला आहे. ईमेलद्वारे करण्यात आलेल्या सायबर हल्ल्यातून सावरण्यासाठी आणि सामग्रीची पुनर्प्राप्ती करण्यासाठी आर्थिक खर्चही मोठ्या प्रमाणावर आला . हा खर्च साधारण 1 दशलक्ष डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये अंदाजे रु 8.2 कोटी रुपये इतका आहे, असे वृत्त वृत्तसंस्था आयएनएसने एका अहवालाच्या हवाल्याने दिले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण कंपन्यांपैकी जवळपास 82% कंपन्या किमान एकदा तरी सायबर हल्ल्याच्या त्यातही इमेल द्वारे झालेल्या सायबर हल्ल्याच्या बळी ठरल्या आहेत.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement