Eknath Shinde: विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयात एकनाथ शिंदे गटाचा प्रवेश
विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयात एकनात शिंदे गटाने प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेना विधीमडळ पक्षकार्यालयावर ताबा मिळवल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला. मात्र, आम्ही विधिमंडळ कार्यालयावर ताबा मिळवला नाही तर त्यात प्रवेश केला आहे.
विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयात एकनात शिंदे गटाने प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेना विधीमडळ पक्षकार्यालयावर ताबा मिळवल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला. मात्र, आम्ही विधिमंडळ कार्यालयावर ताबा मिळवला नाही तर त्यात प्रवेश केला आहे. ज्या काही कायदेशीर गोष्टी आहेत त्या पूर्ण करुनच आम्ही पुढील पावले टाकत आहोत, अशी माहिती प्रसारमाध्यमांना शिंदे गटाकडून देण्यात आली आहे.
ट्विट
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement