सामाजिक ऐक्य व सद्भावनेचे प्रतीक असणाऱ्या रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शासनाचा नियमानुसार ईद साजरी करूयात. सुरक्षित राहूयात, अशा भावना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
सामाजिक ऐक्य व सद्भावनेचे प्रतीक असणाऱ्या रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शासनाचा नियमानुसार ईद साजरी करूयात. सुरक्षित राहूयात.
Eid Mubarak everyone. I wish for good health, peace & prosperity to all. #EidMubarak #EidUlFitr pic.twitter.com/nhxRU5j0Cu
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)