Pushpak Bullion Case: ईडी Nandkishor Chaturvedi विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट मागण्यासाठी न्यायालयात

नंदकिशोर चतुर्वेदी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीचे ३० कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे.

ED | File Image

Pushpak Bullion Case मध्ये ईडी Nandkishor Chaturvedi विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहेत. यामध्ये ईडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement