Sanjay Raut यांच्या पत्नी Varsha Raut यांना Patra Chawl Land Scam Money Laundering Case मध्ये ईडी ची नोटीस

ईडीच्या दाव्यानुसार, संजय राऊतांनी 3 कोटी रोख देऊन अलिबाग मध्ये 10 प्लॉट विकत घेतले आहेत. या आर्थिक व्यवहाराचा सध्या तपास सुरू आहे.

Sanjay Raut यांच्या पत्नी  Varsha Raut यांना  Patra Chawl Land Scam Money Laundering Case मध्ये ईडी ची नोटीस
Sanjay Raut 's wife Varsha Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sanjay Raut यांच्या पत्नी Varsha Raut यांना Patra Chawl Land Scam Money Laundering Case मध्ये ईडी ने नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांच्या अकाऊंट मध्ये आर्थिक व्यवहार झाला असल्याने त्यांना ईडीने समन्स पाठवला आहे. सध्या संजय राऊत 8 ऑगस्ट पर्यंत या प्रकरणी ईडी कोठडी मध्ये आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us