ED कडून Nawab Malik यांचा भाऊ Kaptan Malik यांना देखील ईडी चा समन्स जारी
ED कडून Nawab Malik यांचा भाऊ Kaptan Malik यांना देखील ईडी चा समन्स जारी करण्यात आले असे वृत्त ANI च्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.
ED कडून Nawab Malik यांचा भाऊ Kaptan Malik यांना देखील ईडी चा समन्स जारी करण्यात आले असे वृत्त ANI च्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. नवाब मलिक यांना ईडी कडून काल 3 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र मीडीयाशी बोलताना कप्तान मलिक यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे.
ANI Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Pancard Clubs Scam: पॅनकार्ड क्लब गुंतवणूक, फसवणूक प्रकरण; ईडीकडून 54 कोटी रुपयांची विदेशी मालमत्ता जप्त
Asim Malik Appointed NSA: भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट! ISI प्रमुख असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती
Advertisement
Advertisement
Advertisement