ED case Against Anil Deshmukh: मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी Sachin Waze चा जबाब नोंदवण्यासाठी कोर्टाकडून ईडीला परवानगी

ईडी उद्या (10 जुलै) तळोजा कारागृहामध्ये जबाब नोंदवण्यासाठी पोहचणार आहेत.

Sachin Vaze, Anil Deshmuk | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी Sachin Waze चा जबाब नोंदवण्यासाठी कोर्टाकडून ईडीला परवानगी देण्यात आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरूद्ध असलेल्या ईडीच्या केस मध्ये उद्या तळोजा कारागृहात ईडी पोहचणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement