Earthquake at Nashik: नाशिकच्या पश्चिमेस 95 किमी अंतरावर 3.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake. (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राच्या नाशिकच्या पश्चिमेस 95 किमी अंतरावर 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. आज दुपारी 2 वाजून 28 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याची माहिती दिली आहे.

नाशिकमध्ये भूकंप-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement