Dussehra 2021: दसऱ्याला आपल्या वाईट सवयींचे 'दहन' करूया, प्लास्टिकचे नाही, BMC चे अवाहन

दसऱ्याला रावन दहनाची परंपरा आहे. रावणाच्या रुपात वाईट विचारांचे दहन प्रतिकात्मक रुपात केले जाते. आशा वेळी प्लॅस्टीकचा वापर दहनासाठी केला तर त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो, याचा विचार करुन महापालिकेने हे अवाहन केले आहे.

BMC Dussehra 2021 | (Photo Credits: Twitter)

दसऱ्याला आपल्या वाईट सवयींचे 'दहन' करूया, प्लास्टिकचे नाही, अशा शब्दात मुंबई महापालिकेने नागरिकांना अवाहन केले आहे. दसऱ्याला रावन दहनाची परंपरा आहे. रावणाच्या रुपात वाईट विचारांचे दहन प्रतिकात्मक रुपात केले जाते. आशा वेळी प्लॅस्टीकचा वापर दहनासाठी केला तर त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो, याचा विचार करुन महापालिकेने हे अवाहन केले आहे.

मुंबई महापालिकेचे अवाहन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement