Mumbai Power Outage: मुलुंड-ट्रॉम्बेवरील MSEB 220kv ट्रान्समिशन लाईन ट्रिप, मुंबईच्या विविध भआगात विजपुरवठा खंडीत

मुलुंड-ट्रॉम्बेवरील MSEB 220kv ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाल्यामुळे मुंबईच्या बहुतांश भागांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) पीआरओ विभागाने दिली आहे.

Representational Image (Photo credits: PTI)

मुलुंड-ट्रॉम्बेवरील MSEB 220kv ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाल्यामुळे मुंबईच्या बहुतांश भागांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) पीआरओ विभागाने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement