Mumbai: ट्राफिक जाममुळे मुंबईतील नागरिकांना परिवाराला वेळ न देण्यासह 3 टक्के घटस्फोट होतात- अमृता फडवणीस (Watch Video)
कारण त्यांनी मीडियाला दिलेल्या विधानांमध्ये असे म्हटले की, मी एक सामान्य व्यक्ती म्हणून बोलत आहे. जेव्ही मी घराबाहेर पडते तेव्हा खड्डे, वाहतूक कोंडी अशा समस्या पाहते.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस सध्या चर्चेत आहेत. कारण त्यांनी मीडियाला दिलेल्या विधानांमध्ये असे म्हटले की, मी एक सामान्य व्यक्ती म्हणून बोलत आहे. जेव्ही मी घराबाहेर पडते तेव्हा खड्डे, वाहतूक कोंडी अशा समस्या पाहते. तर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना आपल्या परिवाला वेळ देता येत नाही आणि त्याच कारणास्तव मुंबईत 3 टक्क्यांनी घटस्फोट होतात असे ही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)