Mumbai Local: डहाणूजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळित
दरम्यान, पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत या 11 दिवसांत 2,525 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
मध्यरात्री डहाणू आणि वनगाव रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची चर्चगेटच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक पूर्ण विस्कळित झाली आहे. पश्चिम रेल्वेने युद्धपातळीवर सकाळपर्यंत काम पूर्ण केले. असं असलं तरी डहाणू मार्गावरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या या उशिराने धावत आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत या 11 दिवसांत 2,525 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - Mumbai Local Update: पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आज लोकल सेवा विस्कळीत; पहा रद्द झालेल्या लोकल ट्रेन्स कोणत्या?)
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement