Drugs-on-Cruise Case: मुंबई भाजपचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र; मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी
नवाब मलिक यांनी, एनसीबीच्या चौकशीवर प्रश्न उभे करत समोर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचारासह इतर अनेक आरोप केले आहेत.
मुंबई भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात राज्यमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि त्याचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आणि निराधार आरोप प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी, एनसीबीच्या चौकशीवर प्रश्न उभे करत समोर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचारासह इतर अनेक आरोप केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)