नांदेड मध्ये Mumbai NCB ने उधळली ड्र्ग्स फॅक्टरी; 100 किलो ड्र्ग्स जप्त, 3 जण ताब्यात
सध्या (22 नोव्हेंबर) पासून जालना,औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यामध्ये छापेमारीला सुरूवात झाली असल्याची माहिती NCB Mumbai कडून देण्यात आली आहे.
मुंबई सोबतच आता नांदेड मध्येही Mumbai NCB ने छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये त्यांनी एका ड्रग्स फॅक्टरीवर धाड टाकत सुमारे 100 किलो ड्र्ग्स जप्त केला आहे. यामध्ये 3 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. तर सध्या (22 नोव्हेंबर) पासून जालना,औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यामध्ये छापेमारीला सुरूवात झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement