Dr. Amol Kolhe यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 'महागाई' वरून अप्रत्यक्ष टीका
Amol Kolhe यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 'महागाई' वरून अप्रत्यक्ष टीका केली आहे.
खासदार Dr. Amol Kolhe यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 'महागाई' वरून अप्रत्यक्ष टीका केली आहे. आज सलग तिसर्या दिवशी भारतात इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचा फटका सामान्यांनाही बसला आहे.
अमोल कोल्हे ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)