Dombivli Gang Rape Case: डोंबिवली येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी 24 आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

डोंबिवली येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक झालेल्या 26 पैकी 24 आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Gang Rape | Image used for representational purpose | File Photo

डोंबिवली येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक झालेल्या 26 पैकी 24 आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर 2 अल्पवयीन आरोपींची भिवंडी मधील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement