Dombivli Rape Case: भोपर मधील सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांकडून Special Investigation Team
डोंबिवली मध्ये एका अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
डोंबिवली च्या भोपर मधील एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांकडून Special Investigation Team बनवली आहे. अद्याप 3 जण फरार आहेत तर 26 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement