मुंबई पोलिसांनी आज दिलेल्या माहितीनुसार, अॅन्टॉप हिल पोलिस स्टेशन मध्ये महिला कर्मचारी रोशन कांबळे यांनी 36 नुकतेच गहाळ झालेल्या मोबाईल्सचा शोध लावला आहे. हे मोबाईल्स आता त्यांच्या मूळ मालकांना देण्यात आले आहेत. बाजारात हे मोबाईल्स स्वस्त दरात विकले होते. ठाणे पोलिसांनी 711 मोबाईल्स परत केले आहेत. यामध्ये 1.2 कोटींचे मोबाईल्स हे चोरलेले होते. Thief Snatches Woman’s Phone: जौनपूरमध्ये चोरट्याने महिलेचा फोन हिसकावला, घटना कॅमेरात कैद, आरोपीला अटक .
पहा ट्वीट
Video | It was a Diwali gift they had not expected. Lady constable Roshan Kamble of Antop Hill recovered 36 lost mobiles tracing their IMEI numbers & these were returned to their original owners. Most were sold in Market at cheap prices by mobile thieves after the theft. pic.twitter.com/fy75jbjWUb
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) November 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)