Disaster Management Lessons: गोंदिया मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमलदार, हवालदार अशा 140 पोलिसांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

गोंदिया मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमलदार, हवालदार अशा 140 पोलिसांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

police | Twitter

गोंदिया मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमलदार, हवालदार अशा 140 पोलिसांना  आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी 140 पोलिस स्टेशन मधून उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये स्त्री आणि पुरूषांचा समावेश आहे. CM Eknath Shinde On Traffic Police: पंचावन्न वर्षांवरील पोलीस वाहतूक नियोजनासाठी रस्त्यावर नसावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement