Raj Thackeray यांच्या निवासस्थानी Devendra Fadnavis यांचे औक्षण करत केले स्वागत, पहा व्हिडिओ
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांचे औक्षण करत स्वागत केले आहे. राज ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे दोघांमध्ये चर्चा झाली. राज ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. त्यामुळेच फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement