OBC Political Reservation: ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पिरिकल डेटा न्यायालयात जमा झालेला नाही- देवेंद्र फडणवीस
ओबीसी आरक्षणाशिवाय एकही निवडणूक होणार नाही. होता कामा नये. पण असे केवळ आपण आम्हाला सांगत राहता. प्रत्यक्षात आरक्षणावर काहीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ आमचे (विरोधकांचे) समाधान करायचे म्हणून मंत्रिमंडळाचे ठराव करु नका, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पिरिकल डेटा न्यायालयात जमा झालेला नाही, असा आरोप करत राज्य सरकार याबाबत गंभीर आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकार म्हणून आपण आम्हाला नेहमीच सांगता की, ओबीसी आरक्षणाशिवाय एकही निवडणूक होणार नाही. होता कामा नये. पण असे केवळ आपण आम्हाला सांगत राहता. प्रत्यक्षात आरक्षणावर काहीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ आमचे (विरोधकांचे) समाधान करायचे म्हणून मंत्रिमंडळाचे ठराव करु नका, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement