Mumbai Trans Harbour Linkबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी दिली आकडेवारी, केले मोठे दावे घ्या जाणून
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थातच एमटीएचएल (Mumbai Trans Harbour Link) समुद्र सेतू संदर्भात उपमुख्यमंत्री यांनी काही आकडेवारी दिली आहे. ज्यात दावा करण्यातत आला आहे की, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसाठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजेच 9,75,000 घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात येणार आहे. बूर्ज खलिफाच्या 35पट उंचीच्या म्हणजेच सुमारे 35 किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर करण्यात येणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थातच एमटीएचएल (Mumbai Trans Harbour Link) समुद्र सेतू संदर्भात उपमुख्यमंत्री यांनी काही आकडेवारी दिली आहे. ज्यात दावा करण्यातत आला आहे की, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसाठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजेच 9,75,000 घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात येणार आहे. बूर्ज खलिफाच्या 35पट उंचीच्या म्हणजेच सुमारे 35 किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर करण्यात येणार आहे. 17 आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजेच 170000 मेट्रीक टन स्टीलच्या सळ्यांचा वापर केला जाईल.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)