Maratha Reservation: केंद्र सरकारची फेरविचार याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळल्यानंतर पहा देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांनी काय दिल्या प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राज्यात त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.

देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण | (Photo courtesy: Archived, Edited Images)

आज केंद्र सरकारने 102 व्या घटना दुरूस्ती बाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने फेटाळली आहे.

देवेंद्र फडणवीस

अशोक चव्हाण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now