Mukta Tilak Tribute: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेत्यांनी मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून वाहिली श्रद्धांजली, Watch Video
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेत्यांनी मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढा देत मुक्ता टिळक यांनी पुणे येथे काल अखेरचा श्वास घेतला.
Mukta Tilak Tribute: पुण्याच्या माजी महापौर, आमदार मुक्ता टिळक यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन वयाच्या 57 वर्षी निधन झाले. त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेत्यांनी मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढा देत मुक्ता टिळक यांनी पुणे येथे काल अखेरचा श्वास घेतला. (हेही वाचा- Mukta Tilak Passes Away: भाजप आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे निधन)
पहा व्हिडिओ -
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी #केसरीवाडा येथे आमदार #मुक्ताटिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री @ChDadaPatil, ग्रामविकास मंत्री @girishdmahajan आदी उपस्थित होते. pic.twitter.com/fm0HLDKI9G
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) December 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2022 01:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

