Devendra Fadnavis: हा लोकशाहीचा आणि लोकशाही प्रक्रियेचा विजय आहे- देवेंद्र फडणवीस
हा लोकशाहीचा आणि लोकशाही प्रक्रियेचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हा लोकशाहीचा आणि लोकशाही प्रक्रियेचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात शिंदे-फडणवीस यांचं महाराष्ट्रातील सरकार वाचलं; Eknath Shinde यांना मोठा दिलासा .
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement