Arogya Vibhag Exam Date 2021: महत्वाची बातमी! आरोग्य विभागाच्या 'गट क' आणि 'गट ड' च्या परीक्षेची तारीख जाहीर

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत म्हटले आहे.

Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

आरोग्य विभागाच्या 'गट क' आणि 'गट ड' च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. त्यानुसार, 'गट क' ची परीक्षा येत्या 24 ऑक्टोबरला होणार आहे. तर, 'गट ड' ची परीक्षा 31 ऑक्टोबरला पार पडणार आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखातीत म्हटले आहे.

व्हिडिओ- 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement