Delhi High Court कडून संजय राऊत, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना समन्स, 17 एप्रिल रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
या याचिकेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार-खासदारांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, आता तिघांनाही प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
एकनाथ शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. न्यायालयाने सर्वांना 17 एप्रिल रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार-खासदारांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, आता तिघांनाही प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. हेही वाचा Sanjay Raut On BJP & Eknath Shinde: 'अदानी बचाव यात्रा' म्हणत संजय राऊत यांचा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement