Andheri By Poll 2022: उद्धव ठाकरे गटाला अजून एक दिलासा; Samata Party च्या 'मशाल' चिन्हाच्या आक्षेपाविरूद्धची याचिका Delhi High Court ने फेटाळली
निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल चिन्हावर ऋतुजा लटके निवडणूक लढू शकणार आहेत.
Andheri By Poll 2022 मध्ये उद्धव ठाकरे गटाला अजून एक दिलासा मिळाला आहे. या निवडणूकीमध्ये भाजपाने उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आता या निवडणूकीसाठी Samata Party च्या 'मशाल' चिन्हाच्या आक्षेपाविरूद्धची याचिका Delhi High Court ने फेटाळली आहे त्यामुळे त्यांना अजून एक दिलासा मिळाला आहे. निवडणूकआयोगाने दिलेल्या मशाल चिन्हावर ऋतुजा लटके निवडणूक लढू शकणार आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)