Iqbal Kaskar In JJ hospital: दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर जेजे रुग्णालयात

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने काल रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले करण्यात आल्याची माहिती जेजे रुग्णालयाने दिली आहे.

Iqbal Kaskar | (Photo Credit - ANI/Twitter)

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने काल रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले करण्यात आल्याची माहिती जेजे रुग्णालयाने दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement