Shivaji Park: छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका- संदीप देशपांडे

छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Sandeep Deshpande | (Photo Credit : Facebook)

छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement