Cruise Ship Drug Case: पार्टीत एका महिलेने सॅनिटरी नॅपकिन मध्ये ड्रग्स लपवून नेल्याची NCB ची माहिती

आरोपींपैकी एका महिलेने सॅनिटरी नॅपकिनमध्ये ड्रग्स लपवून क्रुझवर नेले असल्याचे एनसीबीने सांगितले आहे.

सॅनिटरी पॅड्स ( फोटो सौजन्य- फेसबुक )

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपींपैकी एका महिलेने सॅनिटरी नॅपकिनमध्ये ड्रग्स लपवून नेले होते, अशी माहिती एनसीबी कडून देण्यात आली आहे. दरम्यान, या पार्टीत छापा टाकत एनसीबीकडून पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणात शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान सह काहीजणांना अटक करण्यात आली आहे.

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)