Dadar Shocker: दादर मध्ये गन पॉईंटवर घर लुटलं; एक आरोपी फरार दुसर्‍याला अटक

दादर पश्चिम या मुंबईचं हार्ट समजलं जाणार्‍या भागात गन पॉईंटवर घर लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Robbery | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दादर पश्चिम या मुंबईचं हार्ट समजलं जाणार्‍या भागात गन पॉईंटवर घर लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी मिठाई देण्याच्या बहाण्याने घरात घुसले आणि त्यांनी हात साफ करून घेतला. दरम्यान यामधील एक आरोपी अटकेत असून दुसरा फरार आहे. IPC आणि आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत FIR रजिस्टर करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement