Special Trains On CR For Anant Chaturdashi: मध्य आणि हार्बर रेल्वे वर अनंत चतुर्दशी दिवशी चालवणार मध्यरात्री 10 विशेष लोकल्स
मध्य आणि हार्बर रेल्वे वर अनंत चतुर्दशी दिवशी मध्यरात्री 10 विशेष लोकल्स चालवणार आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वे वर अनंत चतुर्दशी दिवशी मध्यरात्री 10 विशेष लोकल्स चालवणार आहे. 28 सप्टेंबर च्या मध्यरात्री ते 29 सप्टेंबरच्या पहाटेच्या दरम्यान गणेशभक्तांसाठी खास रेल्वेच्या फेर्या चालवल्या जाणार आहे. रात्री उशिरा विसर्जन करून घरी परतणार्यांसाठी त्याचा फायदा होणार आहे. नक्की वाचा: Special Trains On WR For Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशी दिवशी पश्चिम रेल्वे चालवणार गणेशभक्तांसाठी मध्यरात्री विशेष लोकल्स .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement