COVID19: बूस्टर डोस आणि 15-18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणासंदर्भातील केंद्राच्या निर्णयाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले स्वागत

केंद्र सरकारने ओमिक्रॉनच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता 60 वर्षावरील नागरिकांसह फ्रंटलाइन वर्कर्सला बूस्टर डोस दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

केंद्र सरकारने ओमिक्रॉनच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता 60 वर्षावरील नागरिकांसह फ्रंटलाइन वर्कर्सला बूस्टर डोस दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचसोबत 15-18 वयोगटातील मुलांना सुद्धा लस दिली जाईल असा निर्णय घेण्यात आला असून याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)