पुणे मनपा हद्दीत 124 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु - महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे मनपा हद्दीत आज 84 शासकीय तर 40 खाजगी लसीकरण केंद्रं सुरू झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

पुणे मनपा हद्दीत 124 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु झाल्याची माहिती आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement