चिंता वाढली! मुंबईमध्ये आज Covid-19 रुग्णसंख्येने ओलांडला 15 हजाराचा टप्पा; शहरात 61,923 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 15,166 नवीन रुग्णांची नोंद झाली

Coronavirus (Photo Credits: IANS)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 15,166 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज शहरात 3 मृत्यू झाले असून, सध्या 61,923 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरात 714 रुग्णांना बरे झाल्यानंतर सोडण्यात आले आहे. आजच्या रुग्णांपैकी 1218 रुग्णांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement